नाशिककर गौरीला काय खायला आवडतं, रोज वर्कआऊट कारण लक्षात राहावं म्हणून गौरीने काय आयडिया केली अश्या बऱ्याच गॊष्टी अभिनेत्री गौरी देशपांडेने शेअर केल्या. गौरीच्या फिटनेस जर्नीविषयी जाणून घेऊया आजच्या What's in my diet? च्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale